कळे: आमदार शंकर धोंडी पाटील प्राथमिक विद्यालयाचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कळे: आमदार शंकर धोंडी पाटील प्राथमिक विद्यालयाचे यश
कळे: आमदार शंकर धोंडी पाटील प्राथमिक विद्यालयाचे यश

कळे: आमदार शंकर धोंडी पाटील प्राथमिक विद्यालयाचे यश

sakal_logo
By

‘शंकर धोंडी’चे प्रावीण्य परीक्षेत यश
कळे : येथील श्री दत्त शिक्षण प्रसारक मंडळ, पणुत्रे संचालित आमदार शंकर धोंडी प्राथमिक विद्यालय शाळेच्या इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी गणित प्रावीण्य परीक्षेत यश मिळविले. आठ विद्यार्थी पुढील परीक्षेसाठी पात्र झाले. मुख्याध्यापक संघ कोल्हापूर यांच्यातर्फे परीक्षा झाली. पात्र विद्यार्थी पुढीलप्रमाणे: अथर्व कुमार सुतार, ज्ञानदा संतोष पाटील, प्रियांका सचिन खांबे, आदिती रामचंद्र पडळकर, स्वरांजली संदीप पाटील, आर्या सुरेश निकम, सोहम विजय कालेकर, शौर्य शैलेश पाटील, समर्थ अमर देसाई, त्यांना विषयशिक्षक संभाजी बोंद्रे, वर्गशिक्षक रमेश दराडे, प्रज्ञा निकम, मुख्याध्यापक नामदेव नांदवडेकर, सहाय्यक शिक्षक संजय चौगले, वैशाली संघर्षी, विलास पाटील यांचे मार्गदर्शन व संस्थापक अध्यक्ष विठ्ठल पाटील यांचे प्रोत्साहन लाभले.