कळे येथे नेताजी सुभाष चंद्र बोस जयंती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कळे येथे नेताजी सुभाष चंद्र बोस जयंती
कळे येथे नेताजी सुभाष चंद्र बोस जयंती

कळे येथे नेताजी सुभाष चंद्र बोस जयंती

sakal_logo
By

कळे येथे नेताजी सुभाष चंद्र बोस जयंती
कळे : येथील विठ्ठलराव पाटील महाविद्यालयाच्या इतिहास विभागातर्फे नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीदिनी कार्यक्रम झाला. या वेळी म. ह. शिंदे महाविद्यालय, तिसंगीचे प्रा. डॉ. विनोद कांबळे, प्राचार्य डॉ. के. एन. राक्षसे, संस्था प्रतिनिधी डॉ. नितीन पाटील प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. प्राचार्य डॉ. के. एन. राक्षसे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. नरेंद्र सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. प्रा. संदीप जाधव यांनी आभार मानले.