भैरवनाथ सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी बाजीराव जरग उपाध्यक्षपदी विलास पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भैरवनाथ सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी बाजीराव जरग उपाध्यक्षपदी विलास पाटील
भैरवनाथ सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी बाजीराव जरग उपाध्यक्षपदी विलास पाटील

भैरवनाथ सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी बाजीराव जरग उपाध्यक्षपदी विलास पाटील

sakal_logo
By

01822, 01823
भैरवनाथ सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी जरग
कसबा बीड ः महे (ता. करवीर) येथील भैरवनाथ विकास सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी बाजीराव गणपती जरग, तर उपाध्यक्षपदी विलास बाबूराव पाटील यांची बिनविरोध निवड झाली. अध्यक्षस्थानी सहाय्यक निबंधक संदीप पाटील होते. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी गटाचे १३ सदस्य निवडून आले होते, तर विरोधी गटाला ४ जागा मिळाल्या होत्या. यावेळी नूतन संचालक सज्जन पाटील, बुद्धीराज पाटील, सर्जेराव हुजरे, पंडित पाटील, पांडुरंग पाटील, पांडुरंग केरबा पाटील, श्रीरंग पाटील, प्रमोद पाटील, जगदीश पाटील, विजय पाटील, राईबाई पाटील, सुनिता जरग, निवृत्ती परीट, सागर कांबळे, सिदू धनगर यांच्यासह एस. डी. जरग, सचिन पाटील, नानासो पाटील, तानाजी वाईंगडे, भगवान पाटील, लक्ष्मण लांडगे, भगवान पाटील, सर्जेराव पाटील, युवराज बोराटे, संदीप पाटील आदी उपस्थित होते. सचिव हणमंत पाटील यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kbb22b01144 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top