टुडे ४ स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टुडे ४ स
टुडे ४ स

टुडे ४ स

sakal_logo
By

01841
01840
अध्यक्षपदी सर्जेराव तिबिले
कसबा बीड ः येथील दत्त विकास सेवा संस्थेची बिनविरोध निवडणूक झाली आहे. संस्थेच्या अध्यक्षपदी सर्जेराव बाबू तिबिले यांची, तर उपाध्यक्षपदी विष्णू नारायण कुंभार यांची बिनविरोध निवड झाली. अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद ओतारी होते. सत्यजित पाटील यांनी नूतन संचालकांना मार्गदर्शन केले. यावेळी नूतन संचालक सत्यजित सुरेश पाटील, निवृत्ती बळवंत कामते, चंद्रकांत शामराव पाटील, कृष्णात भीमराव पाटील, शिवाजी आबा यादव, विश्वजित वसंत पाटील, प्रवीण पांडुरंग सुतार, राजाराम दत्तात्रय आंबी, संगीता रणजित पाटील, बाळाबाई बाजीराव मांगोरे आदी उपस्थित होते. सचिव सरदार नलवडे यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kbb22b01152 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top