पी.एन.पाटील विकास च्या अध्यक्षपदी बाळासाहेब खोपकर. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पी.एन.पाटील विकास च्या अध्यक्षपदी बाळासाहेब खोपकर.
पी.एन.पाटील विकास च्या अध्यक्षपदी बाळासाहेब खोपकर.

पी.एन.पाटील विकास च्या अध्यक्षपदी बाळासाहेब खोपकर.

sakal_logo
By

01897, 01898

अध्यक्षपदी बाळासाहेब खोपकर
कसबा बीड ः सावरवाडी (ता. करवीर) येथील पी.एन.पाटील विकास संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एन. डी. पाटील यांनी काम पाहिले. पहिल्या सभेत अध्यक्षपदी बाळासाहेब पंडितराव खोपकर यांची तर उपाध्यक्षपदी सरदार पांडुरंग जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नूतन संचालक- यशवंत कंदले, शामराव भिवा जाधव, विष्णुपंत तळेकर, विजय नलवडे रत्नाकर रानगे, कृष्णात कंदले, महादेव जाधव, लक्ष्मीबाई खोत, झिकुबाई तळेकर यांच्या सह कर्मचारी व सभासद उपस्थित होते. आभार सचिव सुनील साळोखे यांनी मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kbb22b01176 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..