Wed, Feb 8, 2023

करवीर तालुका पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी अध्यक्षपदी सचिन भोपळे, उपाध्यक्ष अर्चना पाटील
करवीर तालुका पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी अध्यक्षपदी सचिन भोपळे, उपाध्यक्ष अर्चना पाटील
Published on : 14 December 2022, 1:36 am
02098, 02097
सचिन भोपळे, अर्चना पाटील यांची निवड
कसबा बीडः करवीर तालुका पोलिसपाटील संघटनेच्या अध्यक्षपदी केर्लेचे पोलिसपाटील सचिन पांडुरंग भोपळे, तर उपाध्यक्षपदी अर्चना सुरेश पाटील (पाडळी खुर्द) यांची निवड झाली. सचिव म्हणून आशिष भाट (हिरवडे दुमाला) यांची निवड झाली. नवीन कार्यकारिणी सदस्य निवड केली. पुरस्कारप्राप्त पोलिसपाटील यांचा सत्कार झाला. माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील (वरणगे), माजी उपाध्यक्ष अजित पाटील (कंदलगाव), माजी सचिव पंढरीनाथ ताशिलदार (कसबा बीड), जिल्हा उपाध्यक्ष भगवान पाटील, जिल्हा सदस्या अनिता तिवले आदी उपस्थित होते.