दीपक नरंदेकर यांची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दीपक नरंदेकर यांची निवड
दीपक नरंदेकर यांची निवड

दीपक नरंदेकर यांची निवड

sakal_logo
By

02523
---
दीपक नरंदेकर यांची निवड
कबनूर ः येथील दीपक वसंत नरंदेकर यांची शिवसेना प्रणित शिवसामर्थ्य सेनेच्या हातकणंगले तालुका अध्यक्षपदी निवड केली. कराड येथे संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात निवडीचे पत्र दीपक नरंदेकर यांना शिवसामर्थ्य सेनेचे राज्याध्यक्ष संदीप भोज व राज्य सचिव अवि राऊत यांच्या हस्ते दिले. निवडीसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, शिवसेना जिल्हाउपप्रमुख महादेव गौड, शिवसेना इचलकरंजी शहराध्यक्ष सयाजी चव्हाण, यांचे सहकार्य लाभले.

Web Title: Todays Latest Marathi News Kbr22b02810 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top