श्रद्धा इन्स्टिट्यूटला ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्रद्धा इन्स्टिट्यूटला ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट
श्रद्धा इन्स्टिट्यूटला ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट

श्रद्धा इन्स्टिट्यूटला ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट

sakal_logo
By

02621

-----------
ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांची
श्रद्धा इन्स्टिट्यूटला भेट
कबनूर ः येथील श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट या संस्थेस ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सदिच्छा भेट दिली. श्रद्धा इन्स्टिट्यूटचे प्रमुख ए. आर. तांबे यांनी त्यांचे स्वागत केले. श्री. मुश्रीफ यांनी श्रद्धा इन्स्टिट्यूटच्या उच्चांकी निकालाची परंपरा, संस्थेची प्रगती याबद्दल कौतुक करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. बालाजी शिक्षण समूहाचे अध्यक्ष मदनराव कारंडे, संस्थेचे को-ऑर्डीनेटर एम. एस. पाटील, सौ. कौंदाडे, सौ. पवार, अक्षय तांबे, अभिषेक तांबे, योगेश कौंदाडे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kbr22b02869 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top