केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांचे स्वागत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांचे स्वागत
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांचे स्वागत

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांचे स्वागत

sakal_logo
By

02626
कबनूर ः श्रीमती दर्शना जरदोश यांचे स्वागत करताना सुधीर पाटील, जयकुमार काडाप्पा, सुनील स्वामी आदी.
---
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांचे स्वागत
कबनूर ः केंद्रीय रेल्वे आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्री श्रीमती दर्शना जरदोश यांचे कबनूरमध्ये भाजपतर्फे स्वागत करण्यात आले. यावेळी सुधीर पाटील, जयकुमार काडाप्पा, सुनील स्वामी, पापालाल सनदी, प्रीती रुगे आदी उपस्थित होते. यावेळी रेल्वे विरोधी कृती समितीतर्फे निवेदन देण्यात आले. पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. एम. पाटील, जयकुमार कोले, सरपंच शोभा पोवार, माजी सरपंच मधुकर मणेरे, पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रमोद पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kbr22b02872 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top