कोरोचीतील बैल सजावट स्पर्धेत कुंतिनाथ सांगलेंचा बैल प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोचीतील बैल सजावट स्पर्धेत कुंतिनाथ सांगलेंचा बैल प्रथम
कोरोचीतील बैल सजावट स्पर्धेत कुंतिनाथ सांगलेंचा बैल प्रथम

कोरोचीतील बैल सजावट स्पर्धेत कुंतिनाथ सांगलेंचा बैल प्रथम

sakal_logo
By

02628
----
कोरोचीतील बैल सजावट
स्पर्धेत कुंतिनाथ सांगलेंचा बैल प्रथम
कबनूर ः कोरोची (ता. हातकणंगले) येथे बेंदरानिमित्त रेसर ग्रुपतर्फे आयोजित बैल सजावट स्पर्धेत कुंतिनाथ सांगले यांच्या बैलाने प्रथम क्रमांक मिळवून मानाची ढाल पटकावली. उद्‍घाटन माजी सरपंच डी. बी. पिष्टे व माजी उपसरपंच अभिनंदन पाटील यांच्याहस्तेकेले. गावातील ४७ शेतकऱ्यांनी बैल उत्कृष्टरीत्या सजवून स्पर्धेमध्ये सहभागी झाले. प्रथम -कुंतिनाथ सांगले, द्वितीय स्वराज्य शिंदे आणि तृतीय क्रमांक संयमी पाटील यांच्या बैलाने पटकावला. विजेत्यांना मान्यवरांच्याहस्ते बक्षीसे दिली. माजी सरपंच सर्जेराव माने, काँग्रेसचे नेते दीपक पाटील, चंद्रकांत चौगुले, ग्रामपंचायत सदस्य सचिन पवळे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kbr22b02873 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top