आदर्श इंग्लिश स्कूलमध्ये एकदिवसीय बालसंस्कार शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आदर्श इंग्लिश स्कूलमध्ये एकदिवसीय बालसंस्कार शिबिर
आदर्श इंग्लिश स्कूलमध्ये एकदिवसीय बालसंस्कार शिबिर

आदर्श इंग्लिश स्कूलमध्ये एकदिवसीय बालसंस्कार शिबिर

sakal_logo
By

02682
-------
आदर्श स्कुलमध्ये शिबीर
कबनूर ः मुलांवर सुसंस्कार होणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन हातकणंगलेचे नगराध्यक्ष अरुणकुमार जानवेकर यांनी केले. हातकणंगले येथील संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या आदर्श इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित एक दिवसीय बाल संस्कार शिबिरात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे खजिनदार विठ्ठलराव मुसाई होते. सुजाता पुजारी यांनी स्वागत केले. मुख्याध्यापिका पल्लवी मेंगणे यांनी प्रास्ताविक केले.रोटरी क्लब ऑफ हातकणंगलेचे अध्यक्ष मयूर कोळी, नगरसेवक दीनानाथ मोरे, माजी मुख्याध्यापिका हिराताई मुसाई, बाल संस्कार केंद्राचे सूर्यकांत राणे, रेखा घारगे, विजयकुमार पाटील, वसंतराव चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. विठ्ठलराव मुसाई यांचे अध्यक्ष भाषण झाले.

Web Title: Todays Latest Marathi News Kbr22b02911 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top