ज्येष्ठनेते मणेरेंच्या पाठिंब्याने नगरपरिषद मागणीला बळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ज्येष्ठनेते मणेरेंच्या पाठिंब्याने नगरपरिषद मागणीला बळ
ज्येष्ठनेते मणेरेंच्या पाठिंब्याने नगरपरिषद मागणीला बळ

ज्येष्ठनेते मणेरेंच्या पाठिंब्याने नगरपरिषद मागणीला बळ

sakal_logo
By

आंदोलनास मणेरे यांचा पाठिंबा
कबनूर ः नगर परिषद तत्काळ व्हावी, या मागणीसाठी नगर परिषद कृती समितीतर्फे १३ दिवस गावातील मुख्य चौकात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनास विविध संस्था व संघटनांतर्फे पाठिंबा मिळत आहे. शनिवारी (ता. १६) गावातील ज्येष्ठ नेते सुधाकरराव मणेरे यांनी धरणे आंदोलनास भेट देऊन पाठिंबा दर्शविला. त्यामुळे नगर परिषद मागणीला बळ प्राप्त झाले आहे. आंदोलनाकडे गावातील लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवली होती.

Web Title: Todays Latest Marathi News Kbr22b02938 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..