वंचित बहुजन आघाडीच्यावतीने कोरोची ग्रामपंचायतला निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने कोरोची ग्रामपंचायतला निवेदन
वंचित बहुजन आघाडीच्यावतीने कोरोची ग्रामपंचायतला निवेदन

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने कोरोची ग्रामपंचायतला निवेदन

sakal_logo
By

कोरोची ग्रामपंचायतीला
‘वंचित’तर्फे निवेदन

कबनूर ः कोरोची (ता. हातकणंगले) येथील वंचित बहुजन आघाडीतर्फे विविध नागरी सुविधांबाबत कोरोची ग्रामपंचायतीला निवेदन दिले. निवेदनामध्ये कोरोचीतील सार्वजनिक ठिकाणी साचलेला कचरा उठाव व्हावा, कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडीची सुविधा उपलब्ध करावी, गावामध्ये औषध फवारणी करावी आदी मागण्या केल्या. निवेदन देताना वंचित बहुजन आघाडीचे कोल्हापूर जिल्हा सचिव रावसाहेब निर्मळे, सहसचिव विश्वास फरांडे, कोरोची शहराध्यक्ष शीतल माने, उपाध्यक्ष बबलू मुल्ला, कोरोची महिला अध्यक्ष माया धनवडे, युवक अध्यक्ष सतीश माने आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kbr22b02946 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..