कबनूरमध्ये रक्तदान शिबीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कबनूरमध्ये रक्तदान शिबीर
कबनूरमध्ये रक्तदान शिबीर

कबनूरमध्ये रक्तदान शिबीर

sakal_logo
By

कबनूरमध्ये रक्तदान शिबिर
कबनूर ः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मदन कारंडे यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्यात मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे इचलकरंजी शहराध्यक्ष प्रकाश पाटील यांनी केले. कारंडे यांच्या वाढदिवसानिमित्त कबनूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. नागेश शेजाळे, अभिजित रवंदे, संभाजी सूर्यवंशी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी बाबासाहेब कोकणे होते. बी. जी. देशमुख यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संतोष पाटील, किरण नांदणीकर, अरुण इंगवले, राहुल कांबळे, आशिष पाटील आदी उपस्थित होते. दिलावर पटेल यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kbr22b02963 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..