कबनूरमध्ये श्रीकृष्ण जन्मकाळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कबनूरमध्ये श्रीकृष्ण जन्मकाळ
कबनूरमध्ये श्रीकृष्ण जन्मकाळ

कबनूरमध्ये श्रीकृष्ण जन्मकाळ

sakal_logo
By

कबनूरमध्ये श्रीकृष्ण जन्मकाळ
कबनूर ः येथील गावभाग श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात गुरुवारी रात्री श्रीकृष्ण जन्मकाळ सोहळा साजरा केला. महिलांनी पुष्पवृष्टी करून पाळणा गीते गायिली. यानंतर आरती होऊन सुंटवड्याचे वाटप केले. तत्पूर्वी पहाटे सुधाकर महाडिक यांच्याहस्ते श्रीकृष्ण व श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्तीस महाअभिषेक घातला. त्यानंतर हरिपाठ झाला. रात्री नऊ वाजता प्रेमला महाडिक भजनी मंडळ, कबनूर यांचे भजन झाले. महिलांनी श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात व भक्तीभावाने साजरी केली. विमल पाटील, मंगल चाफेकर, महानंदा पाटील, छाया माने, गिरजव्वा पाटील, नंदा स्वामी, गौरवा पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kbr22b02987 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..