कबनूरमध्ये विकास कामांचा प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कबनूरमध्ये विकास कामांचा प्रारंभ
कबनूरमध्ये विकास कामांचा प्रारंभ

कबनूरमध्ये विकास कामांचा प्रारंभ

sakal_logo
By

02815

----
कबनूरला विकास कामांचा प्रारंभ
कबनूर ः आमदार प्रकाश आवाडे व माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या कबनूर ते अतिग्रे फाटा रस्ता रुंदीकरणासह ३ कोटी ८८ लाख रुपये मंजूर झालेल्या कामांचा प्रारंभ व उद्‌घाटन आमदार प्रकाश आवाडे व डॉ. राहुल आवाडे यांच्याहस्ते झाले. देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार चौकात कामाचा प्रारंभ केला. ज्येष्ठनेते सुधाकरराव मणेरे, पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. एम. पाटील, सरपंच शोभा पोवार, उपसरपंच सुधीर पाटील, बी. डी. पाटील, विजया पाटील, महानंदा कांबळे, जयकुमार काडाप्पा, माजी सरपंच मधुकर मणेरे, बबन केटकाळे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kbr22b02990 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..