कबनूर ग्रामपंचायत ड्रायव्हरला कामावर हजर करून घेण्याचे आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कबनूर ग्रामपंचायत  ड्रायव्हरला कामावर हजर करून घेण्याचे आदेश
कबनूर ग्रामपंचायत ड्रायव्हरला कामावर हजर करून घेण्याचे आदेश

कबनूर ग्रामपंचायत ड्रायव्हरला कामावर हजर करून घेण्याचे आदेश

sakal_logo
By

कबनूर वाहनचालकास हजर करून घेण्याचे आदेश
कबनूर : येथील ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतचे वाहनचालक दिलीप कोरवी यांना दहा दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठविले होते. या विरोधात कोरवी यांनी श्रमिक जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून औद्योगिक न्यायालयात दाद मागितली. त्यावर न्यायालयाने कबनूर ग्रामपंचायतच्या सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्या आदेशास स्थगिती दिली व कोरवी यांना तत्काळ कामावर हजर करून घेण्याचे आदेश दिले. ॲड. बळवंत पोवार, आप्पा पाटील, औदुंबर साठे यांनी कामकाज पाहिले.

Web Title: Todays Latest Marathi News Kbr22b03033 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..