मणेरे शैक्षणिक संकुलात पटेल जयंती व इंदिरा गांधी पुण्यतिथी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मणेरे शैक्षणिक संकुलात पटेल जयंती व इंदिरा गांधी पुण्यतिथी
मणेरे शैक्षणिक संकुलात पटेल जयंती व इंदिरा गांधी पुण्यतिथी

मणेरे शैक्षणिक संकुलात पटेल जयंती व इंदिरा गांधी पुण्यतिथी

sakal_logo
By

कबनूरला पटेल जयंती
कबनूर ः येथील डी. ए. मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचालित कुसुमताई बाल व प्राथमिक विद्यामंदिर, मणेरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने सरदार वल्लभभाई पटेल जयंती व इंदिरा गांधी पुण्यतिथी झाली. संस्थापक सुधाकरराव मणेरे, मंडल अधिकारी जे. आर. गोन्सालवीस, तलाठी एस. डी. पाटील यांच्याहस्ते प्रतिमा पूजन झाले. मुख्याध्यापिका तस्लिम मणेर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सुधाकरराव मणेरे, जे. आर. गोन्सालविस, तलाठी एस. डी. पाटील, उपाध्यक्ष सुभाष केटकाळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतली. मणेरे शैक्षणिक संकुलाच्यावतीने एकता दौडीचे आयोजन केले. दीपाली चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्या उर्मिला माने यांनी आभार मानले.