बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन
बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन

बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन

sakal_logo
By

03024
कबनूर ः ग्रामपंचायत सभागृहात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करताना शोभा पोवार, सुधीर लिगाडे, वैशाली कदम, रवींद्र धनगर, दत्तात्रय पाटील, शकील मुल्ला आदी.
-------
बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन
कबनूर ः येथील ग्रामपंचायत सभागृहात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. ग्रामपंचायतीच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात सरपंच शोभा पोवार, ग्रामपंचायत सदस्य वैशाली कदम व सुधीर लिगाडे यांच्याहस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन केले. ग्रामविकास अधिकारी गणपत आदलिंग, रवींद्र धनगर, दत्तात्रय पाटील, दत्तात्रय शिंदे, कुंदन आवळे आदी उपस्थित होते.