डांगे महाविद्यालयात '' शिक्षण क्षेत्रातील संधी '' वर व्याख्यान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डांगे महाविद्यालयात '' शिक्षण क्षेत्रातील संधी '' वर व्याख्यान
डांगे महाविद्यालयात '' शिक्षण क्षेत्रातील संधी '' वर व्याख्यान

डांगे महाविद्यालयात '' शिक्षण क्षेत्रातील संधी '' वर व्याख्यान

sakal_logo
By

03316
हातकणंगले ः येथील अण्णासाहेब डांगे महाविद्यालयात प्रा. डॉ. सरिता मोरे यांनी मार्गदर्शन केले.

डांगे महाविद्यालयात व्याख्यान
कबनूर : स्पर्धात्मक युगामध्ये जागरूकतेने शिक्षण घेणे आवश्यक असून ध्येयपूर्तीसाठी नियोजन व कठोर परिश्रम आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. सरिता मोरे यांनी केले. हातकणंगले येथील अण्णासाहेब डांगे महाविद्यालयात ‘शिक्षण क्षेत्रातील संधी’ या विषयावर त्या मार्गदर्शन करत होत्या. अध्यक्षस्थानी प्रा. शंकरराव मोहिते होते. मान्यवरांच्याहस्ते वृक्षास जल अर्पण करून कार्यक्रमाचे उद्‍घाटन झाले. प्रा. शंकरराव मोहिते यांचे अध्यक्षीय भाषण झाले. प्रा. बालाजी कांबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. सुनीता पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सुहास इनामदार यांनी आभार मानले.