Sun, May 28, 2023

दलित पॅंथरच्या इचलकरंजी शहर कार्याध्यक्षपदी दस्तगीर जमादार
दलित पॅंथरच्या इचलकरंजी शहर कार्याध्यक्षपदी दस्तगीर जमादार
Published on : 17 March 2023, 4:18 am
दस्तगीर जमादार
यांची निवड
कबनूर ः दलित पॅंथरच्या इचलकरंजी शहर कार्याध्यक्षपदी दस्तगीर जमादार यांची निवड केली. निवडीचे पत्र दलित पॅंथरचे राज्य सरचिटणीस प्रा. अशोक कांबळे यांनी दिले. निवडीसाठी शहराध्यक्ष युवराज जाधव, जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत यांनी प्रयत्न केले. युवराज जाधव, दस्तगीर शेख, मारुती कमते, शब्बीर गवंडी, रमेश पाटील, दत्ता गायकवाड, आप्पा देसाई, सिकंदर शेख, पांडू टोणपे उपस्थित होते.