‘कबनूर जलजीवन’च्या कामाचा प्रारंभ

‘कबनूर जलजीवन’च्या कामाचा प्रारंभ

03434
रुई ः येथे कबनूर जलजीवन मिशन नळ पाणीपुरवठा योजनेचा प्रारंभ पी. एम. पाटील, बी. डी. पाटील, शोभा पोवार, सुनील काडाप्पा आदींच्या उपस्थितीत केला.
---------
‘कबनूर जलजीवन’च्या कामाचा प्रारंभ
कबनूर, ता. २३ ः येथील जलजीवन मिशन नळ पाणी पुरवठा योजना कामाचा प्रारंभ रुई बंधारा कबनूर जॅकवेल येथे देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. एम. पाटील यांच्याहस्ते केला.
योजनेचा प्रारंभ पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. एम. पाटील यांच्याहस्ते केला. ज्येष्ठनेते बी. डी. पाटील यांनी श्रीफळ वाढवला. पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रमोद पाटील, जवाहर बँकेचे संचालक बबन केटकाळे, ग्रामपंचायत सदस्य मधुकर मणेरे, सुधीर पाटील, अर्चना पाटील, रजनी गुरव, सैफ मुजावर, सुधीर लिगाडे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com