Wed, October 4, 2023

नॅपकिन बुकेचे प्रात्यक्षिक
नॅपकिन बुकेचे प्रात्यक्षिक
Published on : 3 May 2023, 11:21 am
03456
हातकणंगले ः येथील अण्णासाहेब डांगे महाविद्यालयात कौशल्य विकास कार्यक्रम अंतर्गत नॅपकिन बुके तयार करण्याचे प्रशिक्षण कोमल मुसाई यांनी दिले. प्रा. डॉ. सुनिता तेलसिंगे, प्रा. डॉ. वंदना तांदळे आदी उपस्थित होते.
----------
नॅपकिन बुकेचे प्रात्यक्षिक
कबनूर ः स्पर्धात्मक युगात कौशल्य विकासात प्राविण्य मिळवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन कोमल मुसाई यांनी केले. हातकणंगले येथील अण्णासाहेब डांगे महाविद्यालयाच्या, अर्थशास्त्र विभागातंर्गत कौशल्य विकास कार्यक्रमात त्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. वंदना तांदळे होत्या. मुसाई यांनी नॅपकिन बुके तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ.सुनिता तेलसिंगे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.