प्राथमिक विद्यामंदिरचे यश

प्राथमिक विद्यामंदिरचे यश

03476
कबनूर ः येथील कबनूर एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक विद्यामंदिरच्या यशस्वी खेळाडूंचा सत्कार करताना जयकुमार कोले, सुरेंद्र केटकाळे, वसंतराव आळतेकर, महादेव गांजवे आदी.

प्राथमिक विद्यामंदिरचे यश
कबनूर ः येथील कबनूर एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक विद्यामंदिर मधील खेळाडूंनी डेरवण येथे झालेल्या राज्यस्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवले. दहा वर्षाखालील मुलेमध्ये वरद ढवळे याने ४×१०० रिले द्वितीय, मिक्स रिलेत प्रथम मंदार माने याने ४×१०० रिलेत प्रथम, ५० मीटर धावणे मध्ये प्रथम, रेयांश पाटील ४×१०० रिलेत प्रथम आला. दहा वर्षाखालील मुलीमध्ये कुमारी अनुष्का पाटील हिने ४×१०० रिलेत प्रथम, आराध्या पाटील हिने ४×१०० रिलेत प्रथम, लांबउडीत प्रथम, ८० मीटर धावणेत प्रथम, मिक्स रिलेत प्रथम क्रमांक पटकावला. आरोही करोशी व स्वरा सुतार यांनी ४×१०० रिलेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. यशस्वी खेळाडूंचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष जयकुमार कोले यांच्याहस्ते केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com