हुसेन मुजावर यांना पुरस्कार प्रदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हुसेन मुजावर यांना पुरस्कार प्रदान
हुसेन मुजावर यांना पुरस्कार प्रदान

हुसेन मुजावर यांना पुरस्कार प्रदान

sakal_logo
By

03494
इचलकरंजी ः हुसेन मुजावर यांना संघर्ष नायक राष्ट्रीय पुरस्कार संदीप निकुंभ, फिरोज मुल्ला, चंद्रकांत मुळे, ॲड. राहुल कांबळे आदिंनी प्रदान केला.
-------
हुसेन मुजावर यांना पुरस्कार प्रदान
कबनूर ः येथील दलित महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष हुसेन मुजावर यांना संघर्ष नायक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला. पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना समाजभूषण हरिश्चंद्र कांबळे स्मृती प्रतिष्ठानचा पुरस्कार संदीप निकुंभ, फिरोज मुल्ला यांच्याहस्ते दिला. चंद्रकांत मुळे, ॲड. राहुल कांबळे, संतोष आठवले, त्र्यंबक दातार, समीर विजापूरे आदी उपस्थित होते.