शिबिरात ४० जणांचे रक्तदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिबिरात ४० जणांचे रक्तदान
शिबिरात ४० जणांचे रक्तदान

शिबिरात ४० जणांचे रक्तदान

sakal_logo
By

03525
कबनूर ः येथील रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना प्रमाणपत्र देताना मान्यवर
-----------
शिबिरात ४० जणांचे रक्तदान
कबनूर ः येथील दत्तनगरमधील स्वर्गीय स्वप्नील पाटील यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. शिबिराची सुरुवात प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून केली. चाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले. अमोल जाधव, गणेश कांबळे, प्रशांत भिऊगडे, कृष्णात मगर, रामदास जाधव, सचिन घारगे, विकास पाटील, सोहन तेवरे, किरण सरवदे, राहुल सरवदे, युवराज दाभाडे, डॉ. व्ही. जी. कुलकर्णी आदी उपस्थित होते. शिबिरासाठी लायन्स ब्लड सेंटरचे सहकार्य लाभले.