कडगाव : महाराजस्व अभियान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कडगाव : महाराजस्व अभियान
कडगाव : महाराजस्व अभियान

कडगाव : महाराजस्व अभियान

sakal_logo
By

कडगावात उद्यापासून
महाराजस्व अभियान
कडगाव ता. ३ : शासनाच्या महसूल व वन विभाग समाधान योजनेंतर्गत तहसील कार्यालय भुदरगड यांच्या वतीने महाराजस्व अभियान आयोजित केले आहे. कडगाव येथे गुरुवार (ता. ५) व शुक्रवार (ता. ६) होणार आहे. रेशनकार्ड नाव वाढ व कमी करणे, विभक्त, खराब, गहाळ रेशन कार्ड देणे, ७/१२ वाटप, नवीन मतदार नोंदणी, मतदान ओळखपत्र देणे, सामाजिक अर्थसहाय्य योजना नवीन लाभार्थी प्रमाणपत्र देणे, महावितरणकडून प्रलंबित अर्ज निपटारा, नवीन मीटर मंजुरी पत्र वाटप व अर्ज स्वीकृती तसेच भूमी अभिलेख, सहकार आदी कामे एकाच छताखाली होणार असल्याचे उपविभागीय अधिकारी वसुंधरा बारवे, तहसीलदार अश्विनी वरुटे व गटविकास अधिकारी सरिता पवार यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kdg22b00800 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top