कात्यायनी मंदिरात ३० मे ला शनी जयंती निमित्त सप्त सिद्धी होम हवन आयोजन वसंतराव जांभळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कात्यायनी मंदिरात ३० मे ला शनी जयंती निमित्त सप्त सिद्धी  होम हवन आयोजन वसंतराव जांभळे
कात्यायनी मंदिरात ३० मे ला शनी जयंती निमित्त सप्त सिद्धी होम हवन आयोजन वसंतराव जांभळे

कात्यायनी मंदिरात ३० मे ला शनी जयंती निमित्त सप्त सिद्धी होम हवन आयोजन वसंतराव जांभळे

sakal_logo
By

कात्यायनी मंदिरात
आज सप्त सिद्धी
होम हवन सोहळा

बालिंगा, ता २९ ःकोल्हापूरपासून अवघ्या ९ कि. मी. अंतरावर असलेली देवता, 52 शक्तिपीठ, नवदुर्गा पैकी एक दुर्गा श्री कात्यायनी देवी येथे सोमवारी (ता. ३०) नवग्रह शांती ( शनी) व सप्तसिद्धी होमहवन आयोजन करण्यातआलेआहे. पहाटे अभिषेक, सकाळी ९ वाजता धार्मिक विधी होम हवन, १२ वाजता आरती, दुपारी १२.३० वाजता मासिक महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व भक्तानी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन कात्यायनी देवस्थान पुजारी राजू गुरव, स्थानिक सल्लागार उपसमिती खजिनदार वसंतराव जांभळे यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kdt22b01913 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top