अजगरला जीवदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अजगरला जीवदान
अजगरला जीवदान

अजगरला जीवदान

sakal_logo
By

सांगरूळ येथे डोंगरात आठ फुटाचा अजगर आढळला.
02792
..........
सांगरूळमध्ये आठ फुटी अजगराला जीवदान
सांगरूळ ता.८ ः येथे आठ फुटाच्या अजगराला तरुणाने जीवदान दिले. जोतिबा मंदिर परिसरात या अजगराला पकडून डोंगरात दाट झाडीमध्ये सोडण्यात आले. सकाळी जोतिबा मंदिराच्या मागे वाडा परिसर या परिसरात गवत कापणी सुरू होती. येथे बबलू नाळे या तरुणाला आठ फुटाचा अजगर दिसून आला. त्याने सर्जेराव नाळे, भरत खाडे, संजय नाळे यांच्या मदतीने अजगरला पकडले आणि पान वडा परिसरात दाट झाडीत सोडले.

......