तरुणाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तरुणाचा मृत्यू
तरुणाचा मृत्यू

तरुणाचा मृत्यू

sakal_logo
By

02865

साबळेवाडीत
तरुणाचा मृत्यू


कुडीत्रे ः साबळेवाडी (ता. करवीर) येथे हायवाडंपरचे चाक खोलताना पाना निसटून गळ्याच्या घाट्यावर लागल्याने तरुणाचा मृत्यू झाला. धैर्यशील दिलीप पाटील (वय २२) असे त्याचे नाव आहे. घटनेची नोंद करवीर पोलिसात झाली आहे. पोलीसाकडून मिळालेल्या माहितीनुसार, धैर्यशील हा हायवाडंपरचे चाक काढत होता. यावेळी पाना निसटून गळ्याच्या घाट्यावर लागल्याने तो खाली पडला. उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला. श्‍वविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.