Tue, Feb 7, 2023

करवीरमध्ये सरपंच पदासाठी १८ गावातून २० अर्ज दाखल
करवीरमध्ये सरपंच पदासाठी १८ गावातून २० अर्ज दाखल
Published on : 28 November 2022, 8:16 am
करवीरमध्ये सरपंचपदासाठी २० अर्ज दाखल
कुडित्रे ः करवीर तालुक्यात ५३ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज सरपंच पदासाठी १८ गावांतून २० अर्ज दाखल झाले. तर सदस्य पदासाठी ४७ अर्ज दाखल झाले .३५ गावामतून एकही अर्ज दाखल झाला नाही.