२२ अर्ज अवैध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

२२ अर्ज अवैध
२२ अर्ज अवैध

२२ अर्ज अवैध

sakal_logo
By

‘कुंभी’; २२ अर्ज अवैध
कुडित्रे; ता. १३ ः कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याच्या २३ संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी एकूण ४८६ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. आज छाननीत २२ अर्ज अवैध तर ३७४ अर्ज वैध ठरले. कुंभी कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी एकूण ४८६ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.
ट व अवैध अर्ज असे....
उत्पादक गट क्रमांक एकमध्ये कुडित्रे परिसर २, क्रमांक दोन सांगरुळ परिसर २, क्रमांक तीन २, क्रमांक चार ६, क्रमांक पाच २, अनुसूचित जाती जमाती १,महिला २, इतर मागास ५ ,भटक्या जाती शून्य.
सोमवार ता. १६ ते सोमवार ता. ३० जानेवारीअखेर उमेदवारी अर्ज माघारीची मुदत आहे. चिन्हवाटप मंगळवारी ता. ३१ जानेवारीला आहे. १ फेब्रुवारीपासून प्रचाराची रणधुमाळी सुरु होईल. रविवारी १२ फेब्रुवारीला मतदान आहे. मंगळवारी ता. १४ फेब्रुवारीला मतमोजणी आहे.