निवड

निवड

03541 विलास नाळे
03542 सरदार कांबळे

दत्त दूध संस्थेच्या
अध्यक्षपदी नाळे
सांगरूळ ता.१६ ः येथील दत्त सहकारी दूध संस्थेच्या अध्यक्षपदी विलास नाळे, उपाध्यक्षपदी सरदार कांबळे यांची बिनविरोध निवड झाली. दत्त संस्थेवर आमदार प्रा. जयंत आसगावकर, माजी जि. प. सदस्य बाजीनाथ खाडे यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी आघाडीची सत्ता आहे .
मावळते अध्यक्ष लहुजी सासणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत या निवडी झाल्या.
नाळे यांनी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
सदाशिव खाडे, लहुजी सासणे, सदाशिव कासोटे, अर्जुन खाडे, ज्ञानदेव खाडे, महेश खाडे , निवृत्ती नाळे, सर्जेराव नाळे कृष्णात खाडे, चंद्रकांत बहादुरे ,रत्नाकर घुंगुरकर ,पांडुरंग यादव , रुक्मिणी नाळे, शोभा तळेकर सचिव बाजीराव वातकर व कर्मचारी उपस्थित होते .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com