कागल : मुश्रीफ गटाचे माजी उपनगराध्यक्ष आनंदा पसारे भाजपात प्रवेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कागल : मुश्रीफ गटाचे माजी उपनगराध्यक्ष आनंदा पसारे भाजपात प्रवेश
कागल : मुश्रीफ गटाचे माजी उपनगराध्यक्ष आनंदा पसारे भाजपात प्रवेश

कागल : मुश्रीफ गटाचे माजी उपनगराध्यक्ष आनंदा पसारे भाजपात प्रवेश

sakal_logo
By

३८१०

कागलचे माजी उपनगराध्यक्ष
आनंदा पसारे भाजपमध्ये
कागल : माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ गटाचे समर्थक विद्यमान नगरसेवक व माजी उपनगराध्यक्ष आनंदा पसारे यांनी कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष व शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे त्यांचे स्वागत केले. यावेळी नगरसेवक पसारे यांच्यासह पसारेवाडी तरुण मंडळासह इतर तरुण मंडळाचे कार्यकर्त्यांनी राजे गटात प्रवेश केला.
श्री घाटगे म्हणाले, विक्रमसिंह घाटगे यांनी नगरपालिकेचा शाश्वत विकास केला. त्यांचे समाजभिमुख विचार पालिकेमध्ये नेण्याचा प्रयत्न आहे. आनंदा पसारे म्हणाले, समरजितसिंह घाटगे यांच्या नेतृत्वाखाली समाजकार्यात सक्रीय राहणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kgl22b02353 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..