कागल : श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूलमध्ये वक्तृत्व स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कागल : श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूलमध्ये वक्तृत्व स्पर्धा
कागल : श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूलमध्ये वक्तृत्व स्पर्धा

कागल : श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूलमध्ये वक्तृत्व स्पर्धा

sakal_logo
By

कागलमध्ये वक्तृत्व स्पर्धेस प्रतिसाद
कागल : श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूलमध्ये विकमसिंह घाटगे यांच्या ७४ व्या जयंतीनिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेला विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला. गेली १९ वर्षे या स्पर्धा अविरत सुरू आहेत. यावर्षी वर्गनिहाय पहिली ते दहावीपर्यंतचे २८० विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यातून निवडक ६० विद्यार्थी अशी स्पर्धा घेण्यात आली. वर्गनिहाय प्रथम क्रमांकाचे विद्यार्थी ः सुहानी अमोल तेली, आरोही वसंत मांजरेकर, शुभ्रा शिवगोंडा पाटील, राधिका आनंदा चहाण, वेदिका रवींद्र मिठारी, अक्षया रणजीतसिंह बावचे, आदिती दत्तात्रय कुळवमोडे, श्रावणी युवराज पाटील, कार्तिक माधव पिंपळे, स्वाती रावसाहेब मगदूम. प्रशासन अधिकारी कर्नल एम. व्ही. वेस्वीकर, मुख्याध्यापक एस. डी. खोत, मुख्याध्यापिका जे. व्ही. चहाण उपस्थित होते. प्रास्ताविक प्रगती घाटगे यांनी केले. आभार सुजाता सासमिले यांनी मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kgl22b02379 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..