कागल : गळफास घेऊन वृद्धाची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कागल : गळफास घेऊन वृद्धाची आत्महत्या
कागल : गळफास घेऊन वृद्धाची आत्महत्या

कागल : गळफास घेऊन वृद्धाची आत्महत्या

sakal_logo
By

कसबा सांगावमध्ये
वृद्धाची आत्महत्या
कागल, ता. ७ : कसबा सांगाव (ता. कागल) येथील एका वृद्ध इसमाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबतचे कागल पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. जयवंत यशवंत पाटोळे (वय ७८) असे या वृद्धाचे नाव आहे. जयवंत पाटोळे यांना दारूचे व्यसन होते. तीन दिवस त्यांची मानसिक स्थिती ठीक नव्हती. रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास शेतातील झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केल्याची फिर्याद प्रदीप जयवंत पाटोळे यांनी कागल पोलिस ठाण्यात दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Kgl22b02400 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..