टुडे १स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टुडे १स
टुडे १स

टुडे १स

sakal_logo
By

‘जवाहर’ची ९ वीसाठी
११ फेब्रुवारीला प्रवेश परीक्षा

कागल : येथील जवाहर नवोदय विद्यालयात २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी नववीत रिक्त असलेल्या जागांसाठी प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे.
ही निवड चाचणी परीक्षा ११ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १०-०० ते १२-३० वेळेत जवाहर नवोदय विद्यालय, कागल येथे होणार असल्याची माहिती पत्रकाद्वारे दिली आहे. सदर परीक्षेचे अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने भरण्याचे आहे. ऑनलाईन अर्ज हे www.navodaya.gov.in किंवा https://nvsadmissionclassnine.in या संकेतस्थळावरून भरू शकता. या संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज भरणेची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर आहे. मान्यताप्राप्त शाळेतील आठवीत शिकत असलेले विद्यार्थी याचा लाभ घेऊ शकतात, असे आवाहन प्राचार्या ॲन्सी जॉर्ज यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kgl22b02503 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..