कागल : शाहू साखरच्या कुस्ती स्पर्धा अंतिम निकाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कागल : शाहू साखरच्या कुस्ती स्पर्धा अंतिम निकाल
कागल : शाहू साखरच्या कुस्ती स्पर्धा अंतिम निकाल

कागल : शाहू साखरच्या कुस्ती स्पर्धा अंतिम निकाल

sakal_logo
By

सव्वा लाख जणांनी लुटला कुस्तीचा आनंद
शाहू साखर कारखान्याच्या ३६ व्या मॅटवरील स्पर्धा

कागल, ता. २० : शाहू साखर कारखान्याच्या ३६ व्या मॅटवरील कुस्ती स्पर्धा उत्साहात झाल्या. भारतासह पाकिस्तान, सौदी अरेबिया, कॅनडा, इटली, कुवेत, नेपाळ, कतार, जर्मनी, ग्रीस आदी सतरा देशातील सव्वा लाखहून अधिक कुस्ती शौकिनांनी ऑनलाइन पद्धतीने ही स्पर्धा पाहून आनंद लुटला. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शाहू साखर कारखान्याने या मॅटवरील कुस्ती स्पर्धा भरविल्या. महिला व पुरुष यांच्या विविध ३१ गटांमध्ये या स्पर्धा झाल्या. शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, कर्नाटकचे माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील, हिंदकेसरी दीनानाथ सिंह, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांच्याहस्ते बक्षीस वितरण केले.

गटाप्रमाणे विजेत्यांची अनुक्रमे नावे - पुरुष विभाग
कुमार गट - ६० किलो गट - दिग्विजय पाटील (एकोंडी), सनी रानमाळे (इस्पुर्ली ), ज्ञानेश्वर शिंदे (बेलवळे बुद्रुक), राजवर्धन पुजारी (मुरगुड). ५५ किलो गट - रोहित येरुडकर (पिंपळगाव बुद्रुक), पवन मेटकर (खडकेवाडा), स्वरूप जाधव (वडगाव), संकेत चौगुले (नंदगाव ), ५२ किलो गट - अंकुश खतकर (भडगाव), हर्षवर्धन मेथे (बानगे), साईल बोराटे (कंदलगाव) हर्षवर्धन पाटील (बेलवळे बुद्रुक ). ४८ किलो गट - सोहम कुंभार (शाहू साखर), विश्वजीत गिरी बुवा (रणदिवेवाडी), कौतुक शिंदे (मुरगुड), पियुष वाडकर (दिंडनेर्ली ). ४५ किलो गट - प्रथमेश बोंगाडे (बानगे ), यशवर्धन पवार( बिद्री साखर ), साईराज वाडकर (व्हनाळी ), यश हवलदार (तळंदगे). ४२ किलो गट -
प्रतीक पाटील( पाचगाव), आतिष कोरे (खेबवडे), महेश पाटील (सिद्धनेर्ली), आदित्य माने (कळंबा ). ४० किलो गट - प्रथमेश पाटील (बानगे), धीरज डाफळे ( पिंपळगाव बुद्रुक), आदिनाथ माने (पिंपळगाव बुद्रुक), श्रीधर मगदूम (कुरली). ३७ किलो गट - ओम पाटील (दिंडनेर्ली), हर्षवर्धन शितोळे (मुरगुड), ओंकार जाधव (शाहू साखर), विश्वजीत चौगुले (यळगुड).
बालगट - ४१ किलो गट धनराज जमनिक(बाणगे )राजवर्धन पाटील (पाचगाव) सयाजी पाटील (बेलवळे खुर्द )साई जाधव (सुळकुड ), ३८ किलो गट - हर्षवर्धन माळी (शाहू साखर), समर्थ पाटील (सावडे बुद्रुक ), आदित्य पाटील( बानगे), प्रणव भोसले (गोरंबे ). ३५ किलो गट - श्रेयशा बोडके (वडगाव ), प्रथमेश पाटील( बाचणी), सुयोग साठे (नंदगाव ), गणेश ताकमारे( कोगील बुद्रुक). ३२ किलो गट - शिवानंद मगदूम (सिद्धनेर्ली), पृथ्वीराज शिणगारे (तळंदगे), सोहम पाटील (कंदलगाव ), सुमित चौगुले (तळंदगे). ३० किलो गट - शुभम जठार (बाणगे), गौरव पाटील (नंदगाव ), अनुराग ताकमारे (कोगील बुद्रुक), संदेश गुजर (मुरगुड). २८ किलो गट - रितेश मगदूम (बाणगे), समर्थ वरपे (मुरगुड), पृथ्वीराज मोहिते ( कोगील बुद्रुक), नील भारमल (भडगाव). २६ किलो गट - रितेश यादव (उचगाव), आदर्श पवार (यळगुड), ओममाळी (रणदिवेवाडी), श्रेयस पुजारी (तळंदगे). २४ किलो गट - सत्यजित निचिते (व्हनाळी), रुद्राक्ष तळेकर (केनवडे), शिवेंद्रकुमार पाटील (बामणी), प्रद्युम्न हिरुगडे (बानगे).

Web Title: Todays Latest Marathi News Kgl22b02526 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..