कागल : दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना फराळाचे साहित्य वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कागल : दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना फराळाचे साहित्य वाटप
कागल : दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना फराळाचे साहित्य वाटप

कागल : दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना फराळाचे साहित्य वाटप

sakal_logo
By

कागलला दिव्यांगांना फराळाचे साहित्य
कागल : राजे विक्रमसिंह घाटगे फाऊंडेशन व राजमाता जिजाऊ महिला समिती यांच्यामार्फत शंभरहून अधिक गरजू दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना फराळाचे साहित्य वाटप झाले. यावेळी राजे विक्रमसिंह घाटगे बँकेचे उपाध्यक्ष नंदकुमार माळकर, दीपक मगर, महादेव गोरडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. उत्तम पाचगावे यांनी स्वागत केले. विठ्ठल राऊत यांनी आभार मानले.