कागल : श्रीनाथ दूध संस्थेतर्फे १४ लाखाचा फरक वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कागल : श्रीनाथ दूध संस्थेतर्फे १४ लाखाचा फरक वाटप
कागल : श्रीनाथ दूध संस्थेतर्फे १४ लाखाचा फरक वाटप

कागल : श्रीनाथ दूध संस्थेतर्फे १४ लाखाचा फरक वाटप

sakal_logo
By

04257
कागल ः सभासदांना फरक वाटपावेळी चंद्रकांत गवळी व संचालक.

‘श्रीनाथ दूध’तर्फे फरक वाटप
कागल : येथील श्रीनाथ सहकारी दूध संस्थेतर्फे दीपावलीनिमित्त दूध उत्पादकांना १४ लाखांचा फरक वाटप श्रीनाथ सहकार समूहाचे संस्थापक चंद्रकांत गवळी यांच्याहस्ते झाले. म्हैस दुधास प्रतिलिटर सहा रुपये तर गाय दुधास प्रतिलिटर दोन रुपये याप्रमाणे फरक बिल काढले. २०२१-२२ मध्ये म्हैस दूध पुरवठामध्ये सुमन शिवाजी शिंदे व गाय दूध पुरवठामध्ये रमेश कृष्णा डोणे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. त्यांना बक्षीस वितरण झाले. यावेळी उपाध्यक्ष गंगाराम शेवडे, बाळासो पाचगावे, दत्तात्रय संकपाळ, शिवाजी पाचगावे, विलास निकम, आप्पासो पिष्टे, धोंडीराम पोवार, कृष्णात गोरडे, बिरू रानगे, सुशीला शेळके, संतोष खरात, सचिन मटकरी, सुरेश कोळींसह सचिव विठ्ठल शेळके यांच्यासह दूध उत्पादक व कर्मचारी उपस्थित होते .