कागल : शेतातील बांधाच्या वादावरून एकास मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कागल : शेतातील बांधाच्या वादावरून एकास मारहाण
कागल : शेतातील बांधाच्या वादावरून एकास मारहाण

कागल : शेतातील बांधाच्या वादावरून एकास मारहाण

sakal_logo
By

शेतातील बांधाच्या वादावरून एकास मारहाण
कागल, ता. २८ : बांधावरील गवत का काढताय, असे विचारल्याच्या कारणावरून तिघांनी लाथाबुक्क्यांनी व खुरप्याने मारहाण करून एकास जखमी केले. ही घटना सावर्डे खुर्द (ता. कागल) येथे घडली. या प्रकरणी आनंदा नारायण मालवेकर, अवधूत आनंदा मालवेकर , गुरुप्रसाद आनंदा मालवेकर (सर्व रा. सावर्डे बुद्रुक, ता. कागल) यांच्या विरोधात कागल पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. याबाबतची फिर्यादी जखमी ज्योतीराम चंद्रकांत मालवेकर यांनी कागल पोलीस ठाण्यात दिली.