कागल : सर पिराजीराव पतपेढीकडून सभासदांना दिपावलीनिमित्त भेट वस्तू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कागल : सर पिराजीराव पतपेढीकडून सभासदांना दिपावलीनिमित्त भेट वस्तू
कागल : सर पिराजीराव पतपेढीकडून सभासदांना दिपावलीनिमित्त भेट वस्तू

कागल : सर पिराजीराव पतपेढीकडून सभासदांना दिपावलीनिमित्त भेट वस्तू

sakal_logo
By

04273
कागल : सभासदांना भेटवस्तू देताना पदाधिकारी.
........................
सर पिराजीराव पतपेढीकडून भेटवस्तू
कागल, ता. २९ : येथील सर पिराजीराव प्राथ. शिक्षक सहकारी पतपेढी संस्थेच्यावतीने सभासदांना दीपावलीनिमित्त गृहोपयोगी वस्तू वाटपाचा कार्यक्रम झाला. संस्थाध्यक्ष आनंदा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा परिषद माजी निमंत्रित सदस्य शिक्षक नेते सुनील पाटील, शिक्षक बँक संचालक बाळासाहेब निंबाळकर, सुरेश सोनगेकर, सुकाणू समिती सदस्य अरविंद शिंदे, एकनाथ बागणे, प्रकाश चौगले, के. डी. पाटील, कृष्णात बागडी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम झाला. यावेळी उपाध्यक्ष सौ. दर्शना नलवडे, संचालक टी. एस. गडकरी, रामचंद्र कोंडेकर, रवींद्र भोई, सुनील कदम, आवेलिन देसा, तुकाराम मोहिते, आनंदा गायकवाड, सदानंद पाटील, शिवाजी तिप्पे, श्रीमती शीला जाधव, प्रकाश मगदूम, जयवंत पाटील, सुनील चौगुले, मोहन पाटील, विजय पोवार, राजाराम डोंगळे, दीपक घोरपडे, संजय दाभाडेंसह सभासद उपस्थित होते. माजी अध्यक्ष रमेश जाधव यांनी स्वागत, आभार रवींद्र भोई यांनी मानले.