करनूर विद्यालयात विद्यार्थी दिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

करनूर विद्यालयात विद्यार्थी दिन
करनूर विद्यालयात विद्यार्थी दिन

करनूर विद्यालयात विद्यार्थी दिन

sakal_logo
By

करनूर विद्यालयात विद्यार्थी दिन
कागल : करनूर विद्यालय व जुनिअर कॉलेजमध्ये विद्यार्थी दिवस साजरा करण्यात आला. समाजकल्याण कोल्हापूरचे समतादूत किरण चौगले यांनी विद्यार्थ्यांना विविध योजनांची माहिती दिली. उमेश चौगले यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. मुख्याध्यापिका शाकेरा मुजावर यांनी प्रास्ताविक केले. यानिमित्त निबंध व वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. या वेळी शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.