कागल : सुधाकर नाईक यांची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कागल : सुधाकर नाईक यांची निवड
कागल : सुधाकर नाईक यांची निवड

कागल : सुधाकर नाईक यांची निवड

sakal_logo
By

04864
सुधाकर नाईक यांची निवड
कागल : येथील श्री शाहू सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्षपदी सुधाकर नाईक यांची बिनविरोध निवड झाली. याप्रसंगी मावळत्या अध्यक्षा सौ. अनिता चितारी, उपाध्यक्ष अशिकेत अथने, सचिव दिलीप कांबळे यांच्यासह संचालक व संचालिका उपस्थित होत्या.