कागल : श्रमिक गृहनिर्माण संस्था पदाधिकारी निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कागल : श्रमिक गृहनिर्माण संस्था पदाधिकारी निवड
कागल : श्रमिक गृहनिर्माण संस्था पदाधिकारी निवड

कागल : श्रमिक गृहनिर्माण संस्था पदाधिकारी निवड

sakal_logo
By

04894
श्रमिक गृहनिर्माण संस्था पदाधिकारी निवड
कागल : येथील श्रमिक गृहनिर्माण संस्था अध्यक्षपदी पांडुरंग पोटे व उपाध्यक्षपदी विकास पाटील यांची बिनविरोध निवड झाली. कार्यकारिणी अशी ः संजीव ठोंबरे, सदाशिव पिष्टे, अमोल डोईफोडे, प्रताप घाटगे, शिवाजी पाटील, अंजूम नायकवडी. निवडणूक अधिकारी म्हणून निवृत्ती मगर यांनी काम पाहिले. संस्था सचिव बाबर कलावंत यांनी सहकार्य केले.