Tue, October 3, 2023

कागल : आलाबादला नॅशनल पंचायत ॲवॉर्ड प्रदान
कागल : आलाबादला नॅशनल पंचायत ॲवॉर्ड प्रदान
Published on : 17 April 2023, 5:53 am
05006
आलाबादला नॅशनल पंचायत ॲवॉर्ड
कागल : नॅशनल पंचायत ॲवॉर्ड या राष्ट्रीय पुरस्कार प्रणालीमधील महिलास्नेही पंचायत थीममध्ये तालुक्यातील आलाबाद ग्रामपंचायतीला तृतीय पुरस्कार मिळाला. केंद्रीय पंचायतीराज मंत्री गिरीराज सिंग, मंत्री कपील मोरेश्वर पाटील यांच्याहस्ते सरपंच लता कांबळे, प्रशासक तथा गटविकास अधिकारी सुशील संसारे, ग्रामसेवक अनिकेत पाटील यांनी पुरस्कार स्वीकारला. तालुक्यातील बालस्नेही व महिलास्नेही पंचायत पथदर्शी प्रकल्पांचे हे मोठे यश आहे. यासाठी खासदार संजय मंडलिक, आमदार हसन मुश्रीफ यांचे प्रोत्साहन व मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जाधव यांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले, असे संसारे म्हणाले.