फोटो ओळ..१)सुभाषनगर येथील गळती काढून घेताना भुपाल शेटे व कर्मचारी,२)आर.के.नगर येथील गळती काढण्याचे काम सुरू.(छायाचित्र.प्रकाश पाटील) | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फोटो ओळ..१)सुभाषनगर येथील गळती काढून घेताना भुपाल शेटे व कर्मचारी,२)आर.के.नगर येथील गळती काढण्याचे काम सुरू.(छायाचित्र.प्रकाश पाटील)
फोटो ओळ..१)सुभाषनगर येथील गळती काढून घेताना भुपाल शेटे व कर्मचारी,२)आर.के.नगर येथील गळती काढण्याचे काम सुरू.(छायाचित्र.प्रकाश पाटील)

फोटो ओळ..१)सुभाषनगर येथील गळती काढून घेताना भुपाल शेटे व कर्मचारी,२)आर.के.नगर येथील गळती काढण्याचे काम सुरू.(छायाचित्र.प्रकाश पाटील)

sakal_logo
By

सकाळ इम्पॅक्ट लोगो
-
02968
सुभाषनगर ः येथे गळती काढण्याचे काम सुरू आहे. (छायाचित्र : प्रकाश पाटील)


आर. के. नगर, सुभाषनगर
चौकातील गळती काढली...

कंदलगाव, ता. ३ ःआठवड्यापासून सुभाषनगर भाजीमंडई चौकात लागलेल्या गळतीचे पाणी थेट जवाहरनगरापर्यंत वाहत होते. याबाबत माजी उपमहापौर भूपाल शेटे यांनी दखल घेत पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांकडून ही गळती काढून घेतली. तसेच आर. के. नगर मुख्य चौकात लागलेल्या गळतीतून हजारो लिटर पाणी वाया गेल्याने स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. या दोन्ही गळतीबाबत‘सकाळ’ने पाठपुरावा करून गळती काढल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

कोट
‘सकाळ’मुळे परिसरातील कामांना वेग लागला आहे. गळती काढण्यासाठी वेळ लागला असता तर भरपूर प्रमाणावर पाणी वाया गेले असते.
सचिन भोसले, नागरिक

Web Title: Todays Latest Marathi News Kgo22b01579 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top