फोटो ओळ..जरग नगर रस्त्यावरील खड्डयांचे श्राध्द घालताना उपनगर कृती समितीचे सदस्य व नागरीक.(छायाचित्र.प्रकाश पाटील) | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फोटो ओळ..जरग नगर रस्त्यावरील खड्डयांचे श्राध्द घालताना उपनगर कृती समितीचे सदस्य व नागरीक.(छायाचित्र.प्रकाश पाटील)
फोटो ओळ..जरग नगर रस्त्यावरील खड्डयांचे श्राध्द घालताना उपनगर कृती समितीचे सदस्य व नागरीक.(छायाचित्र.प्रकाश पाटील)

फोटो ओळ..जरग नगर रस्त्यावरील खड्डयांचे श्राध्द घालताना उपनगर कृती समितीचे सदस्य व नागरीक.(छायाचित्र.प्रकाश पाटील)

sakal_logo
By

उपनगर कृती समितीतर्फे
खड्डयाचे श्राध्द

कंदलगाव ः जरगनगर येथून रखडलेल्या रिंगरोडबद्दल प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधूनही दुर्लक्ष होत असल्याने जरगनगर, योगेश्वरी कॉलनी व जोर्तिलिंग नगर येथील उपनगर कृती समितीने येथील रस्त्यावरील खड्डयांचे श्राद्ध घालून आपला निषेध नोंदविला. जरगनगर येथील विद्यालयाकडे जाणारा हा रस्ता अनेक वर्षापासून रखडला असून वारंवार माहिती देऊनही दुर्लक्ष होत असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांची कसरत होते. यावेळी कृती समिती सदस्य बाळासाहेब देसाई, निवास भोसले, लखन काझी, बाळासाहेब देसाई, राहूल चौधरी, शितल नलवडे, संपदा मुळे, सविता संकपाळ आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kgo22b01676 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top