फोटो ओळ..खडीचा गणपती मंदिरासमोरील रस्त्याच्या साईडपट्टीवर उगवलेली झुडपे.(छायाचित्र.प्रकाश पाटील.) | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फोटो ओळ..खडीचा गणपती मंदिरासमोरील रस्त्याच्या साईडपट्टीवर उगवलेली झुडपे.(छायाचित्र.प्रकाश पाटील.)
फोटो ओळ..खडीचा गणपती मंदिरासमोरील रस्त्याच्या साईडपट्टीवर उगवलेली झुडपे.(छायाचित्र.प्रकाश पाटील.)

फोटो ओळ..खडीचा गणपती मंदिरासमोरील रस्त्याच्या साईडपट्टीवर उगवलेली झुडपे.(छायाचित्र.प्रकाश पाटील.)

sakal_logo
By

03342
खडीचा गणपती मंदिरासमोरील रस्त्याच्या बाजूपट्ट्यावर उगवलेली झुडपे.(छायाचित्र ः प्रकाश पाटील)
-
बाजूपट्ट्या झुडपांच्या विळख्यात
कंदलगाव-आर. के. नगर मुख्य रस्त्यावरील स्थिती

कंदलगाव, ता. ११ ः आर. के. नगर खडीच्या गणपती मंदिरासमोरील रस्त्याच्या बाजूपट्ट्यांवर झुडपे मोठी झाल्याने अपघाताची भीती वाढली आहे. पावसामुळे बाजूपट्ट्या वेली, झुडपांनी वेढल्या असून, एखादे मोठे वाहन आल्यास प्रवाशांची कसरत होते. तसेच रात्रीच्या वेळेस अंधार असल्याने नागरिकांतून भीती व्यक्त होत आहे.
गणपती मंदिरासमोरील रस्ता वळणांचा आहे. अवजड वाहनांची वर्दळ असते. रस्त्यावर वळणे असल्याने संरक्षक कठडे आहेत. त्यांपैकी अनेक ठिकाणी कठड्यांचे खांब पडले आहेत.

कोट
गणपती मंदिर ते भारतमाता कॉलनीपर्यंतचा हा रस्ता धोकादायक बनला आहे. रस्त्यावर नेहमी वाहतूक असते. बाजूपट्ट्या, विजेची सुविधा नाही.
-चंद्रकांत बराले, अध्यक्ष, अष्टविनायक बहुउद्देशीय संस्था.

कोट
बांधकाम विभागाकडे सध्या मैलकुली नाहीत. संबंधित ग्रामपंचायतीशी बोलून स्वच्छता करून घेऊ.
- व्ही. के. पाटील, शाखा अभियंता,
सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद.

Web Title: Todays Latest Marathi News Kgo22b01761 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..