टुडे ४ स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टुडे ४ स
टुडे ४ स

टुडे ४ स

sakal_logo
By

पाचगावात ‘लम्पी‘बाबत
पशुपालकांना मार्गदर्शन
कंदलगाव ः जनावरांत पसरत असणारा लम्पी त्वचारोग असल्याने उपचार करण्यापेक्षा रोग येऊच नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना व रोग आल्यास तो पसरू नये. यासाठी पशुपालकांनी काळजी घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पाचगाव येथे झालेल्या पशुपालकांच्या मेळाव्यात सांगीतले.
यावेळी डॉ. सॅम लुद्रीक म्हणाले, लम्पी त्वचारोग होऊ नये, यासाठी बाह्य किटक नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे, गोठ्याची स्वच्छता राखावी, निरोगी जनावरांना बाधीत जनावरांपासून वेगळे बांधावे, गायी, म्हशींना एकत्र ठेवू नये. सरपंच संग्राम पाटील, संजय पाटील, संभाजी शिंदे, मनोहर डवरी, शिवाजी ढेरे, शिवाजी गाडगीळ, ग्रामसेवक राजेंद्र गाढवे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kgo22b01819 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..